लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. ...
तालुक्यातील कोरंभी देवी येथे गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंत मतदानासाठी मतदार रांगा लावून असल्याचे चित्र दिसून आले. संथगतीने मतदान प्रक्रिया होत असल्याने मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला. ...
लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...
जिल्ह्यातील ६६-आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघांतर्गत देवरी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मिसपिर्रीच्या नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा मतदानापूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिला होता. ...
लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान गुरूवारी (दि.११) घेण्यात आले. यात जिल्ह्यातील आमदार आणि प्रमुख नेत्यांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहचून मतदानाचा हक्क बजाविला. तर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी फुलचूर येथील मतदान केंद्रावर मत ...
निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीवर विशेष भर दिला. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. ...