भूषण शर्मांना गाढवावर बसल्याचे पाहून लोकांनी गर्दी केली होती. काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शर्मा यांनी गाढवावरून स्वारी करत जिल्हाधीकारी कार्यालय गाठले व आपला उमेदवारी अर्ज दाखल केले ...