भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
पाकिस्तानी सैन्याचं पुन्हा एकदा संतापजनक कृत्य समोर आलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. शुक्रवारी पाकिस्तानकडून जम्मूच्या आरएसपूरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ...
जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत तिच्यावर नुकतीच बंदी घातली होती. मात्र या बंदीमुळे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या कारवायांना पायबंद बसण्याऐवजी त्यांन ...
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बजाविलेल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत घट झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले. ...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात नाराजी वाढत चालली असून, पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. ...