श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
चेहऱ्यावर बुरखा, हिजाब परिधान करून खांद्यावरची बॅट सावरत ती स्कूटीवरून निघते. जवळच्या कॉलेजमध्ये क्रिकेटचा सराव करण्यासाठी. तिची ही जिद्द केवळ खेळपट्टीवरच प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत नाही तर सामाजिक आणि धार्मिक बंधनांनाही आव्हान देत आहे. ...
काश्मिरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याप्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फ्ररन्सच्या नेत्यांविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारावर फुटीरतावादी नेत्यांविरोधात पाश आवळण्याची तयारी एनआयएने केली आहे. ...
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. ...
जम्मू काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले असून, दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. लष्कराने संपूर्ण परिसराची नाकेबंदी क ...