उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात एका वाहनावर शुक्रवारी दुपारी बर्फ कोसळून वाहन व त्यातील सारे जण आत गाडले गेले. त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या वाहनातून किती प्रवासी होते हे स्पष्ट झालेले नाही. ...
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले असून एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे. ...
जम्मू आणि काश्मीरच्या लडाख विभागातील कारगिल गावात या हिवाळ््यातील सगळ््यात कडाक्याच्या थंडीची रात्र मंगळवारची ठरली. तेथे पारा गोठणबिंदुच्या खाली २० अंशावर पारा घसरला होता. ...
जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. ...
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर रविवारी पहाटे आत्मघती हल्ला करणा-या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन अतिरेक्यांपैकी दोघे काश्मीरमधील स्थानिक युवक होते, असे सोमवारी स्पष्ट झाले. ...
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. ...
पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या ...
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर रविवारी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे जम्मू-काश्मीरमधील पोलिसाच्या मुलाचा हात असल्याचे बोलले जात आहे. ...