काश्मीरमधील वर्तमानपत्र रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमुळे पत्रकार जगतासह देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ...
पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथून जम्मूला जाणारे बीएसएफचे दहा जवान बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले जवान 83 व्या बटालियनमध्ये तैनात होते. तसेच, लष्कराच्या स्पेशल ट्रेनिंगमधून बाहेर पडले होते. ...
जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा काही वेळासाठी थांबविण्यात आली आहे. पाऊस थांबेपर्यंत यात्रेकरूंना बालटाल आणि पहलगाम येथील कॅम्पमध्ये थांबविण्यात आले आहे. ...
ज्येष्ठ पत्रकार व ‘रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करणा-या तीन मारेक-यांची ओळख पटल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी केला. ...