Haryana Assembly Election Result 2024: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील पराभवाबाबत आपलं परखड मत पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत मांडल्याचं वृत्त आहे. ...
राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला मिळालेला विजय हा राज्यघटनेच्या मूल्यांचा विजय आहे. हरयाणात काँग्रेसचा झालेला पराभव धक्कादायक आहे. ...