Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी चांदिवली आणि विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी आराम करतानाच कुटुंबीयांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेट घेत निकालावर चर्चा केली. ...
निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती. ...
ठाणे जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी १८ विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चित केलेल्या १८ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी होणार असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज आहे. ...
अभ्यासपूर्ण नियोजन आणि अचूक वेळ साधत आवश्यक तो पवित्रा घेऊन केलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमधील विधानसभा निवडणुका चुरशीत मात्र शांततेत पार पडल्या. ...