गत पाच वर्षांत केलेल्या कामकाजांची पोचपावती मिळवत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघात २८ हजार ३९८ मतांच्या आघाडीसह एकतर्फी विजय मिळवला. ...
भाजपने सलग दुसऱ्यांना नाशिक पश्चिम मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले असून, भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे सुमारे ९,७४६ मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. राष्टवादीचे उमेदवार अपूर्व हिरे यांनी दुसºया स्थानासाठी त्यांना कडवी झुंज दिली, ...
गेल्या ३५ वर्षांपासून देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधी करणाऱ्या घोलप यांचा पराभव करून राष्टवादीच्या सरोज अहिरे यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी तीस वर्ष मतदारसंघ राखला, तर मागील पाच वर्ष त्यांचे पुत्र योगेश घोलप यांची सत ...
अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करून विधानसभेत ‘कमबॅक’ केले. ...