उमेदवारांनी गावागावात कोजागिरीचे दुध घोटण्याचे ठरविले आहे. या ठिकाणी सभा आणि प्रचारासाठी उमेदवार स्वत: पोहचणार आहेत. तर काही ठिकाणी कार्यकर्तेच स्थानिक पातळीवर कोजागिरी साजरी करून उमेदवाराला निवडूून आणण्याचे आवाहन करीत आहेत. ...
राज ठाकरेंचा करिश्मा मोठ्या सभा, इव्हेंट मॅनेजमेंट उत्तम असतो. तसेच, मीडियावालेही त्यांच्या सभा लाईव्ह दाखवतात. त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होते ...
विधानसभा निवडणुकांसाठी नागपुरातील सहाही मतदारसंघातून उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. शहरातील एकूण ८४ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. ...