लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Eknath Ramchandra GaikwadBahujan Samaj Party635
Chhagan BhujbalNationalist Congress Party126237
Sambhaji Sahebrao PawarShiv Sena69712
Algat Sachin VasantraoVanchit Bahujan Aaghadi1858
Bhagwat Subhash SopanMaharashtra Kranti Sena654
Mahendra Gautam PagareIndependent713
Vijay Dattu SanapIndependent287
Sanjay Popat PawarIndependent326

Maharashtra Assembly Election 2019 - News Yevla

येवला ते तुळजापूर सायकल यात्रा - Marathi News | Yeola to Tuljapur cycle journey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला ते तुळजापूर सायकल यात्रा

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक संदेश देत समाज प्रबोधन करणारी येवला ते तुळजापूर सायकल यात्रा नुकतीच मार्गस्थ झाली आहे. ...

येवल्यात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Gopinath Munde in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

येवला : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विंचूर चौफुली येथे येवला शहर भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. ... ...

नरेंद्र दराडे गरुडझेप पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Narendra Darade honored with Garudzep Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरेंद्र दराडे गरुडझेप पुरस्काराने सन्मानित

येवला : शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन इगल फाउंडेशनच्या वतीने येथील आमदार नरेंद्र दराडे यांचा गणपतीपुळे येथे राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

मुखेड फाटा येथे दुचाकीस्वारांकडून पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त - Marathi News | Live cartridges with pistols seized from two-wheelers at Mukhed Fata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुखेड फाटा येथे दुचाकीस्वारांकडून पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त

येवला : तालुक्यातील मुखेड फाटा येथे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीस्वाराकडून गावठी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त केले आहे. ...

अंगणगाव येथे शासकीय मका, बाजरी खरेदी केंद्राचा शुभारंभ - Marathi News | Launch of Government Maize, Bajra Shopping Center at Angangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणगाव येथे शासकीय मका, बाजरी खरेदी केंद्राचा शुभारंभ

येवला : तालुक्यातील अंगणगाव येथे झालेल्या शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी किंमत योजनेंतर्गत मका व बाजरी खरेदी केंद्राचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ...

येवल्यात नो मास्क, नो एन्ट्री - Marathi News | No mask, no entry in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात नो मास्क, नो एन्ट्री

येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार ह्यनो मास्क, नो एन्ट्रीह्ण हा नियम शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी दिली. ...

कोजागीरी पौर्णिमेनिमित्त मोफत दमा औषध वाटप - Marathi News | Distribution of free asthma medicine on the occasion of Kojagiri full moon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोजागीरी पौर्णिमेनिमित्त मोफत दमा औषध वाटप

येवला : येथील येवला तालुका योग निसर्गोपचार असोसिएशन संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत दमा औषध वाटप शिबीर संपन्न झाले. ...

येवल्यातील शिलालेखात अशोक शिलावंतच्या अस्थिस्थापन - Marathi News | Inscription of Ashoka Shilavant in the inscription at Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील शिलालेखात अशोक शिलावंतच्या अस्थिस्थापन

येवला : अशोक सर्वांगीन सोसायटी (पुणे) संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक शीलवंत (वय59) यांचे निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या येथील अशोकस्तंभ शिलालेखात त्यांचे अस्थिस्थापन करण्यात आले. ...