दहावीच्या परीक्षेत तिला ९५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतदेखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात तिला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली. ...
भावाच्या आतताईपणामुळे आपण काय चूक केली हे लक्षात येताच लहान भावाने हंबरडा फोडला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी एकदिशा वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक वळविण्याकरिता मोठमोठे दगड ठेवण्यात आले. रात्रीच्या वेळी ते दृष्टीस पडत नाही. हा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. ...
तीन दिवस लोटूनही कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याने नागरिक सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहे, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील याकडे लक्ष देतील का अशी चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे. ...
ग्रामसेवक किशोर खरात यांनी महिला सदस्याच्या पतीने शासकीय कामात अडथळा निर्माण करीत मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिली. तर महिला सदस्याने ग्रामसेवकाविरोधात वाईट हेतूने हात पकडत विनयभंग केल्याची तक्रार दिली. ...