रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने व घरी बाळंत होण्याची शक्यता असल्याने दोन्ही गरोदर मातांना आशा वर्करने ऑटोने दवाखान्यात आणण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने दोन्ही बाळंत ऑटोमध्ये झाले. ...
घर पाडताना खोदकाम करतेवेळी जमिनीत अचानक एक धातूचा हंडा दिसून आला. हंडा उघडून बघितला असता, त्यात पांढऱ्या रंगाच्या ब्रिटिशकालीन मुद्रा आढळून आल्या. त्याची मोजणी केली असता, मुद्रांची संख्या ६३३ एवढी होती. ...