यवतमाळ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक तथा बंडखोर उमेदवार गजानन इंगोले यांनी अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची नाणी (चिल्लर) सादर केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. ...
बाळासाहेब मांगूळकर हे कोणत्या एका पक्षाचे उमेदवार नसून ते सर्वसामान्यांचे उमेदवार आहेत. ते या मातीशी समरस झाले आहेत. त्यांना निवडून आणूनच आपण दिवाळी साजरी करूया, असे भावनिक आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...