आताच्या जमान्यात लहान वयातच अनेक लहान मुली मुलं प्रेम करताना आपण सर्वत्र पाहतोय ...यामध्ये सोशल मीडियावर देखील लहान मुला मुलींचे प्रेम अनेक व्हिडिओद्वारे आपण पाहतो ...समाज माध्यमांवर याला निब्बा निबी असंदेखील म्हटलं जातं... अशाच मुलींचा आपल्या प्रेमा ...