Next

प्रियकरावरून राडा; पोरींची फ्रिस्टाईल मारामारी | Girls Fighting At Vikroli Tagornagar | Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 09:32 AM2021-08-14T09:32:03+5:302021-08-14T09:32:22+5:30

आताच्या जमान्यात लहान वयातच अनेक लहान मुली मुलं प्रेम करताना आपण सर्वत्र पाहतोय ...यामध्ये सोशल मीडियावर देखील लहान मुला मुलींचे प्रेम अनेक व्हिडिओद्वारे आपण पाहतो ...समाज माध्यमांवर याला निब्बा निबी असंदेखील म्हटलं जातं... अशाच मुलींचा आपल्या प्रेमातून हा वाद झालेला पाहायला मिळतोय... क्या वादा संदर्भात विक्रोळी परिसरातील पोलीस ठाण्याचे संपर्क साधला असता यासंदर्भात कोणतीही तक्रार अद्याप तरी आलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं .... मात्र सर्विस रोडवर चा हा प्रकार आहे असं दृश्यातून दिसत आहे अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली.