औरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि मुलगी समजून आईने शेतात फेकलेल्या टणकी येथील बाळावर घाटीत उपचार सुरू आहेत. केवळ १२०० ग्रॅम वजनाच्या या बाळाची प्रकृती गंभीर असून जगण्यासाठी त्याच संघर्ष सुरू आहे. पाच मुलींनंतर सहाव्यांदा परत मुलगीच झाली, असे सम ...
शेतजमिनीच्या वादावरुन एका वृद्धाने मुलगा व नातवाच्या मदतीने पहिल्या पत्नीचा उपविभागीय अधिकारी कार्यालय रस्त्यावर चाकुने भोसकुन खुन केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी वैजापूर येथे घडली. न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उड ...
पाच मुलींच्या पाठीवर पुन्हा सहावी मुलगीच झाल्याचा संशय आल्याने जन्मदात्या आईनेच अवघ्या चार तासांचे अर्भक फेकले. मात्र हे अर्भक मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर येताच ते आमचेच असल्याचा दावा दाम्पत्याने केला. ...