आता नाही, तर कधीच नाही, याच भूमिकेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी मतदारसंघातील गावांना थेट भेट दिली. ...
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेसाठी ज्योतिताई संजयकाका पाटील यांनी तयारी चालविली असून, एका पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांनी एंट्री केली आहे. खासदार गटाचे प्रमुख कार्यकर्तेही या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. ...