तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगाम जोमात आहे. पण, बाजारात व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत. द्राक्षांचे पडलेले दर व व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा बेदाणा निर्मितीकडे कल दिसून येत आहे. ...
तासगावच्या बाळू लोखंडे नावाची खुर्ची इंग्लंडच्या एका हॉटेलात ठेवली असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. क्रीडापत्रकार सुनंदन लेले भारत दौऱ्यासाठी इंग्लंडला गेले होते. मँचेस्टरमध्ये फिरत असताना त्यांना एक खुर्ची दिसल्यानं धक्काच बसला. चक्क बाळू लो ...