तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील त्या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याविरोधात बचत गटातील महिलांच्या लेखी तक्रारी होत्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा अहवाल आल्यामुळे, तिला मंगळवार, दि. १४ पासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. ...
बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या, उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बचत गटांना यंदा ाासनामार्फत हिरकणी पुरस्कार देण्यात येणार आहे. तालुक्यातील दहा गटांना हा पुरस्कार मिळणार आहे. हे पुरस्कार जाहीर होण्याआधीच संभाव्य गटांतील महिलांशी संपर्क साधून प ...
तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची लाचखोरी चर्चेत आली आहे. तळागाळात काम करणाऱ्या महिलांना मिळालेल्या मानधनाची मागणी करून, उद्योगधंद्यासाठी महिला बचत गटांनी काढलेल्या कर्जातील पैसे उसने घेऊन, मिळालेल्या अधिकाराचा ...
प्रभागातील विकासकामे बगलबच्च्यांच्या नावावर घेण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी कंबर कसली असून, ठेकेदारांच्या नावावर कारभाऱ्यांच्या ठेकेदारीचा धुरळा सुरू असल्याचे चित्र तासगाव शहरात दिसून येत आहे. ...
तासगाव नगरपालिकेची दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व सभा झाली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रशासन आणि कारभारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. कारभाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करून भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनीदेखील, भानगडी ब ...
परतीच्या पावसाने तासगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी देशोधडीला लागला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी कसरत सुरू आहे. मात्र पंचनाम्याचे निकष पूर्ण करताना दिवसभरात जेमतेम पन्नासभर शेतकऱ्यांचे पंचनामे होत ...
Sangli Vidhan Sabha 2019 Result: आर.आर. पाटील(आबा) यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून विजय मिळवल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
आता नाही, तर कधीच नाही, याच भूमिकेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी मतदारसंघातील गावांना थेट भेट दिली. ...