Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे या सोलापुरात सोमवारी (दि.१८) आल्या होत्या. त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. ...
आम्ही अशी योजना आणतोय की मोदींना पाच लाखांची वैद्यकीय बिले द्यावी लागणार नाहीत. प्रत्येक कुटुंबाचा २५ लाखांचा आरोग्य विमा काढणार आहोत. ब्रिच कँडी हॉस्पिटलला गेलात तर त्याचे पैसे राज्य सरकार देणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ...