सध्या बाजारात सर्वच भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री होत आहे.अशा परस्थितीत उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हातात येत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. महागडा खर्च करून पिकवलेला माल बाजारात फेकण्या ऐवजी शेतातच सडवण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला ...