सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे एका किराणा दुकानात चोरी करीत चोरट्यांनी आग लावून पोबारा केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत ४४ हजारांची चोरी झाली असून सुमारे सात ते आठ लाखांचा ऐवज भस्मसात झाला. ...
सिन्नर : सिन्नर व्यापारी सहकारी बँकेवर अवसायक नेमण्याच्या कार्यवाहीस दहा वर्षे पूर्ण झाल्याने कायद्यातील तरतुदीनुसार या बँकेची नोंदणी रद्द करण्यासाठी अवसायक एस.पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात अंतिम सर्वसाधारण सभा झ ...
सिन्नर : येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीला लायन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र पगार यांनी भेट दिली. कोविड काळात आवश्यक असणारे उपक्रम क्लबतर्फे राबविले गेल्यामुळे त्यांनी क्लबचे कौतुक केले. मेल्विन जोन्स सेवा सप्ताह कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ...
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे बांधण्यात आलेल्या अद्ययावत बुद्धविहार व खंबाळे येथील सभामंडपाचे लोकार्पण शुक्रवारी (दि. २२) होणार आहे. खंबाळे येथे दुपारी १२ वाजता, तर नांदूरशिंगोटे येथे दुपारी १ वाजता सोहळा पार पडणार असल्याची माहिती सरपंच गोप ...
सिन्नर : नगरपरिषद आरोग्य विभागाच्या ताफ्यात नवीन बारा घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहनांचा समावेश झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वाहनांमुळे नगरपरिषदेची दर महिन्याला साडेचार लाखांची बचत होईल, असा अंदाज आह ...
सिन्नर : मुंबईत मंत्रालयासमोरील कफ परेड पोलीस ठाण्याचे अंमलदार दशरथ अर्जुन आव्हाड यांनी झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे ७ तोळे ७ ग्रॅम वजनाचे (किंमत ३ लाख ७५ हजार रुपये) सोन्याचे कडे शोधून परत करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आव्हाड ...
सिन्नर : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात आग लागल्यानंतर करावयाच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक येथील शासकीय रुग्णालयात पार पडले. ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथील तलावात दहा पाणकोंबड्या व एक बगळा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ह्यबर्ड फ्लह्ण च्या पार्श्वभूमीवर अकरापक्षी मृत अवस्थेत आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पशुधन ...