सिन्नर : आपल्या मुलांची सुयोग्य जडणघडण करण्यासाठी त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगितला पाहिजे. सात वर्षे वयापर्यंत मुलांवर असे संस्कार करण्याची नितांत गरज असून, त्यात कमतरता राहिल्यास मुलांच्य ...
सिन्नर : सून व तिच्या आईला मारहाण करीत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत सासू-सासऱ्यांनी घरात कोंडून ठेवल्याची घटना सरदवाडी रस्त्यावरील हरिओम बंगल्यात घडली. ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर डुबेरे नाक्याजवळ नवजीवन डे स्कूल परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताना निमंत्रण देत आहेत. जीवघेणे खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना पडला आहे. ...
अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करून विधानसभेत ‘कमबॅक’ केले. ...
सिन्नर : विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर गुरूवारी होणाºया मतमोजणीकडे सिन्नर मतदार संघातील नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सिन्नर तहसील कार्यालयात होणाºया मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षीत आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019 सिन्नर : प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सर्वांना वेध लागले आहे मतदानाचे. सोमवारी होणा-या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. ...
Maharashtra Election 2019: आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. ...