नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह गारांच्या पावसाने तडाखा दिला. यात गहू, मका, कांदा आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धा ...
सिन्नर : येथील सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टच्या वतीने उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उद्योग, व्यवसाय करताना आदर्शवत यश गाठलेल्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे महत्त्वाचे आहे. त्यापासून इतरांना ...
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून, ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ५४ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमधून काढण्यात आली. या ग्रामसभांना महिला सदस्यवगळता कोणीही महिला उपस्थित नसल्याचे खेदजनक चित्र दिसून आले. ...
वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
नऊ वर्षांपूर्वी नगर परिषदेची हद्दवाढ होण्याबरोबरच शहराचा झपाट्याने झालेला विस्तार, नगर परिषदेचा ‘ब’ वर्गात झालेला समावेश झाल्यानंतर कोणतेही पद भरण्यात आले नाही. परिणामी त्याचा नियमित कामकाजावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. नवीन पद आकृतिबंदात २७ पदांची नि ...