गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील तीनपैकी सांजूळ आणि फुलंब्री हे दोन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. मात्र, वाकोद प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
'बुलढाणा' नावाने विकल्या जाणाऱ्या तेजाफोर, तेजस्विनी, शार्कवन या हिरव्या मिरचीला मागणी नसल्याने दरांमध्ये ६० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...