लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Naik Shivajirao YashwantraoBharatiya Janata Party76002
Mansing Fattesingrao NaikNationalist Congress Party101933
Lahu Akaram WaghmareBahujan Samaj Party536
Anandrao Vasantrao Sarnaik(Fauji Bapu)Baliraja Party749
Shahaji Bapu WaghamareBahujan Mukti Party552
Suresh Baban JadhavVanchit Bahujan Aaghadi1019
Jayant Ramchandra PatilIndependent177
Baban Bhiku KachareIndependent654
Samarat(Baba) Nanaso MahadikIndependent46239

News Shirala

चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ - Marathi News | Rapid increase in the water storage of the flood dam in Chandoli area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेली पाच दिवसात दमदार हजेरी लावली आहे. धरणामध्ये गतवर्षी पेक्षा १.०६ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. ...

Maharashtra Heavy Rainfall सांगली जिल्ह्यात या ठिकाणी आज अखेर १ हजार ८१ मिलिमीटर पावसाची नोंद - Marathi News | Maharashtra Heavy Rainfall: In Sangli district, 1 thousand 81 mm rainfall was recorded at this place till today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Heavy Rainfall सांगली जिल्ह्यात या ठिकाणी आज अखेर १ हजार ८१ मिलिमीटर पावसाची नोंद

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांच्या उघडीपनंतर सलग दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणात ११.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये ४.४७ टीएमसी उपयुक्त साठा आहे. ...

Hailstorm काय सांगताय? या गावात पडली तब्बल सात किलोची गार - Marathi News | What is Hailstorm saying? As much as seven kilos of hail fell in this village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hailstorm काय सांगताय? या गावात पडली तब्बल सात किलोची गार

वीरवाडी येथील शाहीर सुरेश पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे पत्र्यावर अजस्त्र गार आदळली. एवढा मोठा आवाज कशाचा म्हणून घरातील लोक जाऊन बघतात तर काय परातीएवढी मोठी अजस्त्र गार. ...

Sangli: मोरणा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा, शिराळा शहरावर पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Only 9 percent water storage in Morna Dam Sangli, Shirala city facing water shortage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मोरणा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा, शिराळा शहरावर पाणीटंचाईचे सावट

उद्योगांसाठी वापर वाढला, शेती व पिण्यासाठी आरक्षणाची मागणी ...

बिऊरच्या अभिजित पाटलांची कमाल परदेशी झुकिनी शेतीत केली धमाल - Marathi News | Abhijit Patil farmer from biur village made a big splash in foreign zucchini farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिऊरच्या अभिजित पाटलांची कमाल परदेशी झुकिनी शेतीत केली धमाल

बिऊर (ता. शिराळा) गाव शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन काढण्यामध्ये प्रसिद्ध आहे. येथील अभिजित आकाराम पाटील या युवकाने गतवर्षीपासून झुकिनी या परदेशी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. ...

Sangli: तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होणार, १३.५० कोटींचा निधी मंजूर  - Marathi News | Memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj to be built at Torna Bhuikot fort in Sangli, 13.50 crores sanctioned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होणार, १३.५० कोटींचा निधी मंजूर 

विकास शहा शिराळा :  येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्यासह स्मारकासाठी २५.०० कोटी रुपये खर्च येणार ... ...

काय सांगताय.. ऊसात वांग्याचे आंतरपिक; १८ गुंठ्यात तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न - Marathi News | What are you saying.. Intercropping of brinjal in sugarcane; In 18 gunta, the income is about one and half lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय.. ऊसात वांग्याचे आंतरपिक; १८ गुंठ्यात तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न

बिऊर येथील प्रयोगशील महिला शेतकरी राजश्री वसंतराव पाटील व त्यांची सुनील व बाबू या दोन्ही मुलांनी माळरानावरील ऊसात वांग्याचे आंतरपिक घेऊन १८ गुंठ्यात दोन महिन्यात अडीच टन उत्पादन काढून तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न काढून आदर्श निर्माण केला आहे. ...

खुजागवमध्ये जलसेतूला गळती, पाणी थेट पिकात घुसले - Marathi News | Water bridge leak in Khujgaon, water entered crops directly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खुजागवमध्ये जलसेतूला गळती, पाणी थेट पिकात घुसले

मेणी जलसेतुला मोठी गळती लागली असून पाणी पिकात साठून शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. ...