शिराळा तालुक्यात तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. Patharpunj Rain धरण क्षेत्रातील पाथरपुंज येथे रविवारी सकाळी सात ते सोमवार सकाळी सात या चोवीस तासात २३३ मि. मी. तर एकूण ६२०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
बिऊर (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी अभिजित आकाराम पाटील यांनी आपल्या शेतात लाल कोबीच्या पिकाची लागवड केली आहे. शेतीतल्या या वेगळ्या प्रयोगासह चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ...
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली धरणाचे दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू केले आहे, त्यातून १५९२ क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. ...