Maharashtra Assembly Election 2024 : माझ्या बंडोखोरीमुळे आमच्या पक्षातील इतर जागा अडचणीत येऊ नये म्हणून मी उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देत आहे, असे अविनाश शिंगे यांनी सांगितले. ...
नाराज शिवसैनिकांना विश्वासात घेऊन समजूत न घालता उलट काही झाले तरी शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश पाळतील आणि कामाला लागतील असे गृहीत धरल्यानेच त्याचा फटका शिवसेनेला बसून पांडुरंग बरोरा यांचा पराभव झाला. ...