आमदार रोहित पवार यांचा सोमवारी नियोजित असा सातारा दौरा होता. मात्र, कोरोना उद्रेकमुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनामुळे गर्दी टाळण्यासाठी मी सातारा दौरा रद्द करत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलंय. ...
सटाणा : येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगली राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगीरांमुळे कुस्ती शौकिनांच्या डोळयां ...