ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ नामक सिनेमा प्रसिद्ध झाला, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा ‘पुष्पा’ बोकडही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या खरेदीसाठी चांदोरी गावात एकच झुंबड उडाली आहे. ...
साकोली तालुक्यातील विर्शी येथे सोमवारी घडलेल्या प्रकाराची तालुक्यात चर्चा सुरू आहे. ग्रामासेवक मद्य प्राशन करून असल्याचा आरोप असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. ...
पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने दुसरा विवाह केला मात्र, तीही त्याला सोडून निघून गेली. मग त्याने तिसरे लग्न केले. मात्र, ती चांगली वागत नाही म्हणून त्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत:ही विषप्राशन करून आत्महत्या केली. ...
भाजपने विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला दाखवून दिला. ज्या क्षमतेने भाजपने विकास कार्य केले, ते कुणालाही करणे अशक्य होते. शेतकरी कर्जमाफीसह विविध मोठे निर्णय घेवून शासनाने अनेक लोकोपयोगी कार्य सुरू केले. त्याचा नागरिकांना मोठा लाभही होणार आहे. धान ...
साकोली मतदारसंघात भाजपचे डॉ.परिणय फुके, वंचित आघाडीचे सेवक वाघाये, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. सुरूवातीला या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र होते. साकोलीकडे सर्व विदर्भाचे लक्ष लागले होते. मात्र गत दोन दिवसात येथील लढतीचे ...