लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Udaysingh Sohanlalji YadavIndian National Congress32497
Dwaram Mallikarjun ReddyBharatiya Janata Party43006
Sanjay Vitthalrao SatyekarBahujan Samaj Party9464
Ishwar Chaitram GajbeAam Aadmi Party834
Karamore Ramesh PrabhakarPrahar Janshakti Party24735
Bhagwan Bhaiyya BhondeVanchit Bahujan Aaghadi2267
Ashish Nandkishor Jaiswal (Vakil)Independent67419
Mukesh Madhukar PendamIndependent1077
Satyendra (Bunty) Ratanlal GedamIndependent1615

Maharashtra Assembly Election 2019 - News Ramtek

"शिंदेंना CM करायचे नाही"; BJP ने हकालपट्टी करताच माजी आमदार म्हणाले, "आता कॉम्प्रमाईज..." - Marathi News | Ramtek Former MLA Mallikarjuna Reddy has hinted at rebellion after being suspended from BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेंना CM करायचे नाही"; BJP ने हकालपट्टी करताच माजी आमदार म्हणाले, "आता कॉम्प्रमाईज..."

भाजपने पक्षातून निलंबित केल्यानंतर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. ...

"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी - Marathi News | I may be hanged but i will not campaign for ashish jayswal; Statement against Mahayuti, former MLA mallikarjun reddy expelled by BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी

Mallikarjun Rami Reddy: भाजपाचे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्यावर तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.  ...

युती धर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वालांना रामटेकमध्ये शिंदेसेनेची उमेदवारी कशी? - Marathi News | Ashish Jaiswal, who does not follow the alliance religion, how come Shindesena's candidacy in Ramtek? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युती धर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वालांना रामटेकमध्ये शिंदेसेनेची उमेदवारी कशी?

भाजप-शिंदेसेनेत वादाची ठिणगी : उमेदवारी रद्द करण्याची मागणी ...

CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट - Marathi News | Eknath Shinde announced Shiv Sena's first candidate, Ashish Jaiswala's ticket from Ramtek Assembly Constituency announced | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट

अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची घोषणा केली. ...

Desi Mushroom : जंगली मशरूमची बाजारात धूम; चविष्ट टेकोड्यांसाठी मागेल तेवढे पैसे देण्याची नागरिकांची तयारी - Marathi News | Desi Mushroom: Wild mushroom hits the market; Citizens are ready to pay as much as they ask for tasty tekodes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Desi Mushroom : जंगली मशरूमची बाजारात धूम; चविष्ट टेकोड्यांसाठी मागेल तेवढे पैसे देण्याची नागरिकांची तयारी

पावसाळ्यातच रानात उगवणाऱ्या टेकोड्यांच्या (जंगली मशरूम) खरेदीसाठी रानभाज्यांची ओढ असणारे नागरिक सकाळ सकाळीच बाजारात उतरत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...

Ramtek Lok Sabha Results 2024 : रामटेकमध्ये शिंदेसेनेला पहिला धक्का! - Marathi News | Ramtek Lok Sabha Results 2024 : Congress's Shyamkumar Barve leads in Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ramtek Lok Sabha Results 2024 : रामटेकमध्ये शिंदेसेनेला पहिला धक्का!

Ramtek Lok Sabha Results 2024 : कॉंग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचे गडावर पहिले पाऊल... ...

नागपूर-रामटेकमध्ये अटीतटीचा सामना की एकतर्फी ठरणार विजेता ? - Marathi News | Nagpur-Ramtech will be a close match or a one-sided winner? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-रामटेकमध्ये अटीतटीचा सामना की एकतर्फी ठरणार विजेता ?

उद्या होणार फैसला : कोण होणार सिकंदर : गडकरी की ठाकरे, बर्वे की पारवे ? ...

निवडणूक कर्मचारीही मतदानापासून वंचित - Marathi News | Election workers are also deprived of voting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक कर्मचारीही मतदानापासून वंचित

Nagpur : इडीसी न मिळाल्याचा फटका ...