तहसीलदार ज्योती देवरे यांची एक क्लिप शुक्रवारी व्ह्यायरल झाली. यात, त्यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करत, आत्महत्येचे विचार मनात येत असल्याची धमकी दिली होती. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी गुरुजींनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. जुन्या आठवणीना उजाळा देत अण्णांना गुंडेगाव भेटीचे आमत्रंण दिले. अनेक विषयांवर दोघांची ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे तासभर ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयावर चर्चा झाली. . ...
राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. कोरोना व्हायरवर उपाय म्हणून पर्यटकांनी सध्या राळेगणसिद्धीत येऊ नये, असे आवाहन शुक्रवारी राळेगणसिद्धी परिवाराने केले ...