wildlife, radhanagari, kolhapur, forest department कोल्हापूर वन्यजीव विभाग आणि बायसन नेचर क्लबमार्फत आयोजित पक्षी निरिक्षण भ्रमंतीला गुरुवारी निसर्गप्रेमींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पक्षी सप्ताहानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
Radhanagri, Eco Sensetiv Zone, Sindhudurg, Kolhapur, ForestDepartment राधानगरी अभयारण्याच्या इको सेन्सेटिव्ह झोनमुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात आता मायनिंगसह इतर कोणतीही विकास कामे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ...
राधानगरी येथील बाजारपेठेत एका व्यक्तीने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेल्या एका माकडाचा दुर्देवाने अंत झाला. हा माकड दिवसभर आरपार घुसलेला बाण सोबत घेऊन वेदनेने कळवळत दिवसभर उड्या मारत फिरत होता. वनखात्याच्या रेस्क्यू टीमने राधानगरीच्या स्थानिक ग्रामस्था ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची संततधार सुरूच राहिली. गगनबावडा, आजरा , शाहूवाडीत पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस असून वीजनिर्मितीसाठी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत व ...
ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ...
पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित ग ...
पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. ...
जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत. ...