Chinchwad by-election : चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, चिंचवडची पोटनिवडणूक काही दिवसांवर आली असताना भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ...
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी तर पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. ...