नीरा उजवा कालवा कि.मी. ४९/९०० कोळकी (ता. फलटण) जाधववाडी (फ) येथील कालव्याच्या खालच्या बाजूस सुमारे १.२ मी. व्यासाची लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. ...
गोड धाटाच्या ज्वारीपासून बनवलेली काकवी अमेरिकेत १५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून वापरली जात आहे. भारतात १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थेने प्रथमच गोड धाटाच्या ज्वारीचे बियाणे अमेरिकेहून आणून तिची ...
अखेर काल धोम-बलकवडी धरणातून २०० क्यूसेकने पाण्याचे आर्वतन सुटल्याने वीसगाव आंबावडे खोरे, खंडाळा, फलटण तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठा फायदा होणार असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. ...
भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते. ...
ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने दूध उत्पादकावर पाणी विकत घेऊन जनावरांना पाजावे लागत आहे तर, पशुखाद्याचे दर वाढले आहेत; परंतु दूध विक्रीचे दर साठ रुपये लिटर असले तरी खरेदी दर पंचवीस रुपये असल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ...
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थिनींना अचानकपणे ... ...