पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही माझ्याविरूध्द प्रचार सभा घेण्यासाठी परळीत येत आहात. तुमचे परळीकरांच्या वतीने स्वागतच आहे. मात्र तुम्हाला तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास खरोखरच पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई-परळी रस्त्याने या असा खोचक सल्ला ...
माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...