जिल्हा विस्तार केंद्र, नाशिक, कृषि संशोधन केंद्र, निफाड यांचे मार्फत निवड केलेल्या पिंपळगाव निपाणी ता. निफाड या गावात रब्बी-पिक शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. ...
विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात कांदा लिलाव आज दि. २ ऑक्टोबर आजपासून सुरू झाले असून येत्या मंगळवारी (दि. ३) अन्य बाजार समित्याही सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
निफाड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी विद्यमान आमदार अनिल कदम यांना 17668 मतांच्या फरकाने पराभूत करुन कदम यांना विजयाची हॅट्ट्रीक करण्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळविले. ...
प्रत्येक निवडणुकीत सुरुवातीला तिरंगी-चौरंगी वाटणारी निवडणूक शेवटी दुरंगीच होत असल्याने यंदाही निफाडमध्ये दोन पारंपरिक घराण्यांमधील वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे. ...