लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
UDESING KOCHARU PADVIIndian National Congress51209
VIJAYKUMAR KRUSHNARAO GAVITBharatiya Janata Party121605
VIPUL RAMSING VASAVEBahujan Samaj Party1925
DIPA SHAMSHON VALVIVanchit Bahujan Aaghadi6734
Adv.PRAKASH MOHAN GANGURDESwabhimani Paksha1448
ANANDA SUKALAL KOLIIndependent2047

Maharashtra Assembly Election 2019 - News Nandurbar

नंदुरबार शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध, शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व - Marathi News | Nandurbar Shetkari Sangh election unopposed, Shiv Sena (Shinde group) dominated | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध, शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व

१३ जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...

 शहादा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News |   A farmer died due to lightning in Shahada taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार : शहादा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

 शहादा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  ...

नंदुरबार उप प्रादेशिक परिवहनाच्या वायुवेग पथकाचे उत्पन्न 4 कोटींवर - Marathi News | 4 crores of revenue of Air Force Squad of Nandurbar Sub Regional Transport | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार उप प्रादेशिक परिवहनाच्या वायुवेग पथकाचे उत्पन्न 4 कोटींवर

एकूण 14 हजार 837 नवीन वाहनांची नोंदणी ...

गुजरातमध्ये जाणाऱ्या मद्यसाठ्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 89 lakh worth of goods seized including liquor going to Gujarat | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गुजरातमध्ये जाणाऱ्या मद्यसाठ्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तळोदा-धडगाव रस्त्यावर मोटारसायकल अपघातात युवक ठार - Marathi News | Youth killed in motorcycle accident on Taloda-Dhadgaon road | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोदा-धडगाव रस्त्यावर मोटारसायकल अपघातात युवक ठार

धडक देणारा दुचाकीस्वारही अपघातात गंभीर जखमी झाला. ...

बॅनर फाडल्याप्रकरणी कोळदा येथे जमावाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the mob at Kolda in connection with tearing down the banner | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बॅनर फाडल्याप्रकरणी कोळदा येथे जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

११ जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नंदुरबारनजीक एक लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha worth one lakh 88 thousand seized near Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारनजीक एक लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

गुजरातमधून शिंदखेडा येथे गुटखा नेला जाणार असल्याची माहिती नंदुरबार तालुका पोलिसांना मिळाली होती. ...

लांबोळा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचा ऐवज लांबवला - Marathi News |  An incident took place in Lambola of Shahada taluka where thieves looted a locked house and looted 7 lakhs  | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :लांबोळा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचा ऐवज लांबवला

शहादा तालुक्यातील लांबोळा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.  ...