लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
UDESING KOCHARU PADVIIndian National Congress51209
VIJAYKUMAR KRUSHNARAO GAVITBharatiya Janata Party121605
VIPUL RAMSING VASAVEBahujan Samaj Party1925
DIPA SHAMSHON VALVIVanchit Bahujan Aaghadi6734
Adv.PRAKASH MOHAN GANGURDESwabhimani Paksha1448
ANANDA SUKALAL KOLIIndependent2047

Maharashtra Assembly Election 2019 - News Nandurbar

 दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकजण ठार, दुसरा जखमी - Marathi News | Two bikes collide head-on, one killed, the other injured | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार : दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकजण ठार, दुसरा जखमी

शहादा तालुक्यातील शिरपूर रस्त्यावर हिंगणी गावाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. ...

सरपंचांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून केले जप्त - Marathi News | caste validity certificate of sarpanch was canceled and confiscated | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सरपंचांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून केले जप्त

नवापूर तालुक्यातील मोठे खातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश जात पडताळणी समितीने दिले आहेत. ...

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; दोन जण जखमी - Marathi News | beaten for not paying for drinking Two people were injured | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; दोन जण जखमी

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. ...

लग्नात नाचण्याच्या वादातून शहाद्यात हाणामारी, १३ जणांना अटक - Marathi News | Arrest of 13 people in Shahada due to dispute over wedding dancing | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :लग्नात नाचण्याच्या वादातून शहाद्यात हाणामारी, १३ जणांना अटक

लग्नात नाचताना धक्का लागला या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. ...

वनक्षेत्रातील दीड हजार हेक्टर वन अतिक्रमणावर फिरवले बुलडोझर - Marathi News | Bulldozer moved on one and a half thousand hectares of forest encroachment in Nandurbar forest area | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार वनक्षेत्रातील दीड हजार हेक्टर वन अतिक्रमणावर फिरवले बुलडोझर

जिल्ह्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई ...

 पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमविल्याने २५ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | A case was registered against 25 people for gathering a crowd outside the police station | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार : पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमविल्याने २५ जणांविरुद्ध गुन्हा

पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमवून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हळदाणी येथे पती-पत्नीची एकाच दोराला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | husband and wife committed suicide by hanging themselves on the same rope in haldani | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :हळदाणी येथे पती-पत्नीची एकाच दोराला गळफास घेऊन आत्महत्या

विसरवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. ...

नवापूरातून बेकादेशीरपणे साठा केलेला तांदूळ जप्त - Marathi News | Illegally stocked rice seized from Nawapur nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवापूरातून बेकादेशीरपणे साठा केलेला तांदूळ जप्त

तांदूळाची किंमत २ लाख ७४ हजार रुपये एवढी आहे. प्रतिक्विंटल ७ हजार रुपये अशा दराचा हा तांदूळ आहे. ...