दिनांक १३ आणि १४ सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ...
जामदरी येथील महेश कैलासराव शेवाळे यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर बँकिंग क्षेत्रासाठी अनेकदा प्रयन्त करूनही अपयश आले. मात्र यात खचून न जाता त्यांनी शेतीची वाट धरली. ज्यात पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीची निवड करत आधुनिक प्रयोग केला आणि आज या रेशीम श ...
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त सोमवार (दि.०१) कृषि विभाग व पंचायत समिती नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती नांदगाव येथे कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...
मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेक झारीतले शुक्राचार्य आडवे येत होते. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे या समस्या अनेकदा मांडल्या. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये यास ...
नांदगाव : सार्वजनिक शौचालयाचा वापर होत नसल्यामुळे तेथे सापाने आपले वास्तव्य निर्माण केल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार शहरापासून जवळच असलेल्या दहेगावच्या रस्त्यावर शनिवारी (दि.२०) दिसून आला. ...