दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ३.४७ टक्क्यांनी मतदान कमी झाले. २०१४च्या निवडणुकीत ५३.२७ टक्के मतदान झाले होते. यावेळी जवळपास ५०.८० टक्के मतदान झाले आहे. ...
पुढील पाच वर्षांत देशभरात पाच कोटी रोजगारांची निर्मिती करणाचा मी संकल्पच घेतला असून तशी पावलेदेखील उचलली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. ...
दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
आतापर्यंत दक्षिणमध्ये घेणारे अनेक उमेदवार झाले, आता मात्र प्रमोद मानमोडे हे जनतेसाठी धावणारे उमेदवार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले. ...
एकूण १७ उमेदवार रिंगणात असलेल्या नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे यांच्यात त्रिकोणी सामना होण्याची चिन्हे आहेत. ...