शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघासह कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा आणि मुरबाड मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना टाळी दिल्याची चर्चा आहे. ...
मुंब्रा-कळवा मतदारसंघातून अखेर शिवसेनेने मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिल्यामुळे आता येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. ...
कळवा-मुंब्रा विधानसभा निवडणूक 2019 - गेल्या दहा वर्षात मुंब्रा परिसराचा विकास झाला नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे ,आणि ज्या ठिकाणी आव्हान त्या ठिकाणी दीपाली असते अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यदने व्यक्त केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी मुंब्य्रात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...