पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी हे रुग्णालय मिरजेला स्थलांतरित करणार असल्याचे सांगितले होते, तरीही सांगलीच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले, त्याचा फटका बसला आहे. ...
उद्या, मंगळवारीही हे आंदोलन कायम राहणार आहे. निर्णय झाला नाही, तर २४ तासानंतर बाह्यरुग्ण विभागात सेवा देणार नाही असा इशारा निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने दिला आहे. ...