शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करणारे सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र वाघमोडे यांनी ढबू मिरची उत्पादनाचा विक्रम केला आहे. मिरचीचे सरासरी १० तोडे होतात, पण वाघमोडे यांनी योग्य नियोजनाने तेराहून अधिक तोडे घेतले आहेत. ...
व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमदिवस बुधवारी साजरा होणार आहे. त्यामुळे डच गुलाबाचा दर वधारला आहे. मिरजेतून रेल्वेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील जरबेरा कार्नेशियन व डच गुलाब या फुलांची दिल्लीला निर्यात सुरू आहे. ...
मिरज तालुक्यातील पूर्व लोकमत न्यूज नेटवर्क भाग पानांचा आगार बनत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागात म्हणजे मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग, मालगाव, आरग आदी भागांतून २५० हेक्टर क्षेत्रावर जिगरबाज शेतकऱ्यांनी कमी पाण्यात ठिबक सिंचनाद्वार ...