भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने कोथरूड विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. विद्यमान मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली होती. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे वयाच्या साठाव्या वर्षी पहिल्यांदाच पुढच्या दाराने म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाग्य अजमावणार आहेत. ...
कुलकर्णी यांचा पत्ता कापला अशी चर्चा पुण्यात सुरू झाली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तोडगा काढला असून कुलकर्णी यांची नाराजी दूर केल्याचे समजते. ...
कोथरूडमधून उमेदवारीची माळ प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गळ्यात पडली असल्याने दोन्ही नेत्यांना आपली महत्त्वकांक्षेला तूर्तास तरी आवर घालावी लागणार आहे. तर बापट यांच्या मतदार संघातून महापौर मुक्ती टिळक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ...
मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेत स्थान निर्माण केल्याची चर्चा पुण्यात सुरू आहे. एकूणच यामुळे विधानसभेच्या उमेदवारीसाठी कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यातील चुरस आणखी वाढणार असं दिसत आहे. ...
कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डावलली तरी, भाजपकडून पुण्यात महिला प्रतिनिधीचे संख्याबळ कायम ठेवण्यात येणार आहे. अशा स्थितीत, मेधा कुलकर्णी यांना डावलून कसबा मतदार संघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ...