Kothrud Chandrakant Patil vs Amol Balwadkar: बाहेरचा उमेदवार नको अशी वेळोवेळी भूमिका मांडूनही कोथरुडकरांवर तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटलांचीच उमेदवारी लादण्यात आली आहे. ...
आधीच्या सरकारमध्ये विधानपरिषद सदस्य असलेल्या पाटील यांनी पुण्यातून विरोध झाल्यानंतरही कोथरूडमध्ये निवडणूक लढवून विजय मिळवला. राज्यात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार हे निश्चित मानले जावू लागले. मात्र शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजप पक्ष सत्तेपासून दुरावला. ...