हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगव्या वस्त्रातील फोटो असायचा. त्या फोटोकडून उर्जा मिळायची पण आज त्याच फोटोवर सोनिया गांधी आणि त्यांचा हात दिसला त्याने वेदना झाल्या ...
जिल्हा परिषद निवडणूक आली की हद्दवाढ नको म्हणायचे आणि महापालिका निवडणूक आली की हद्दवाढ हवी म्हणायचे. हिंमत असेल तर, समाविष्ट करतो म्हणताय त्या पाच गावांची नावे जाहीर करा. ...
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणच्या शिवसेना उमेदवारांनी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना साकडे घातले असून, प्रत्येक मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची विनंती केली आहे. यातील काहींनी फोनवरून पाटील यांच्याश ...
कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात तगडा उमेदवार मिळत नसल्याचे सुरुवातीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. ऐनवेळी धावपळ करून काँग्रेसची उमेदवारी घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले उद्योजक चंद्रकांत जाधव यांना अनेक ‘अदृश्य हात’ मदत करण् ...
मी केलेल्या कामापैकी दहा टक्के जरी कोणी काम केलेला उमेदवार माझ्या विरोधात असेल तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे आव्हान शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत दिले. क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूर ...
काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी अर्ज गुरुवारी सायकल रॅली काढून साधेपणाने भरला. या रॅलीद्वारे त्यांनी पर्यावरणपूरक आणि सदृढ कोल्हापूर करण्याबाबतची साद दिली. त्यामध्ये युवक, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. ...