लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Ajay ShindeMaharashtra Navnirman sena8284
Arvind ShindeIndian National Congress47296
Mukta Shailesh TilakBharatiya Janata Party75492
Tousif Abbas ShaikhSambhaji Brigade Party594
Altaf Karim ShaikhIndependent196
Dhanwade Vishal GorakhIndependent13989
Navnath Genubhau RandiveIndependent161
Naik Swapnil ArunIndependent146
Yuvraj BhujbalIndependent1072
Rajesh Sisram JannuIndependent307

News Kasba Peth

ना मुक्ता टिळक ना हेमंत रासने ; कसब्यासाठी बापटांची तिसऱ्यालाचं पसंती  ? - Marathi News | Neither Mukta Tilak nor Hemant Rasne; Bapat's third choice for Kasba constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना मुक्ता टिळक ना हेमंत रासने ; कसब्यासाठी बापटांची तिसऱ्यालाचं पसंती  ?

मी कायम कार्यकर्त्यांना महत्व दिले आहे. मागील तीस वर्षात हमालीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीपासून अनेकांना नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे कसब्यातूनही कार्यकर्त्याच्या नावालाच पसंती असेल असे विधान खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात केले आहे.  ...

रिकाम्या कसब्यावर सर्वांचाच डोळा : भाजपात सर्वाधिक इच्छुक - Marathi News | Everyone's eye on an empty kasba : Most interested in BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिकाम्या कसब्यावर सर्वांचाच डोळा : भाजपात सर्वाधिक इच्छुक

भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक भाजपाचेच आहेत. आत शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही कसबा लढवण्याची तयारी चालू केली आहे. ...

Vidhan Sabha 2019 : पुण्यातील ‘कसबा’वर युतीतील सर्वांचाच डोळा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - All eyes on the Alliance on the 'Kasaba' constitution in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : पुण्यातील ‘कसबा’वर युतीतील सर्वांचाच डोळा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बापट यांची खासदारपदी निवड झाल्यामुळे रिकामा झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघावर आता सर्वच पक्षांचा डोळा आहे. ...

कसब्यातून चंद्रकांत पाटलांची चाचपणी ? टिळक, रासने, घाटेंचा पत्ता कट ! - Marathi News | Chandrakant Patil will contest from Kasaba constituency ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसब्यातून चंद्रकांत पाटलांची चाचपणी ? टिळक, रासने, घाटेंचा पत्ता कट !

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे चंद्रकांत पाटील राज्यातील भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले आहे. परंतु, विरोधकांकडून कायमच त्यांच्यावर जनतेतून निवडून येत नसल्याचे सांगत टीका होते. त्यामुळे पाटील विधानसभा मतदार संघाच्या शोधात होतेच. ...