विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असतानाच कर्जत मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रायगड जिल्ह्यात सुरू झाली. ...
राम शिंदे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी रणनिती केली आहे. त्यामुळे शिंदे आणि रासप यांच्यातील वाद रोहित पवारांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. ...